रात्रीच्या सुरवातीला ,झोपेच्या पायथ्याशी ,
बाबां सोबत बसून होतो , अंगाशी !
रात्रीचा राजा दिसत नव्हता आकाशात ,
झाडाच्या सानिध्यात माझे नशीब .
दूर कुठे दिसणारे ते लुकलुकते चांदण ,
बघून वेडे शब्द उगाच निघणार ,
कि राजा आणि प्रजा सोडून दिसणार ते पाखरू कोण ?
एकठ आपल्यातच रमणार ते लेकरू कोण ?
प्रश्न ते माझे, विचार निराळे,
बाबांचे मन ऐकते मन थाळे .
एकट्याला गर्व आहे दिसण्याचा ,
सर्वाहून वेगळा , निराळा असण्याचा .
असतो तो आपुल्या गच्चीवर ,
त्याला गर्व आहे , घरात न राहण्याचा .
काही चांदण कुरूप आहे ,काही फार दूर आहे,
त्याला गर्व आहे जवळ असण्याचा .
पाहिलं पाऊल टाकण्याचा आणि राज्याला राजा म्हणून पहिले म्हणण्याचा,
त्याला गर्व आहे रात्री पाहिलं येणाचा.
राज्या सोबत शेवट बघण्याचा त्याला गर्व आहे.
राज्याला पण गर्व आहे ,त्याच्या सोबतीची ,
न मागता दिलेल्या मैत्रीची ,न चुकता रोज भेटण्याची . . । शुक्राची चांदणी

wah, ekdum aapla aangan aathawla. lage raho!
ReplyDeletetychya aathwanitun aaleli kavita aahe hi
ReplyDeleteekach no gotya seth
ReplyDeletethanks u gurubhai
ReplyDelete