एक गुलाबी कळी उमलली ,
तिला न जाने राखण कोण ,
भून्गुर येती जाती वेळी ,
तिला न जाने मळवेल कोण .
ओठ कसले पाखळीच ती ,
नाजूक आहे देखणीच ती ,
गोडगुलाबी जोडी असली ,
तिला न जाने तोडील कोण .
डोळे कसले सम्मोहन ते ,
सुर्माची त्यास सजवण का ?
मोठी टपोर काळे भोर ते ,
काजळाची त्यास सजवण का ?
kya bat bhai, lai bhari livli kavita.
ReplyDeletelivat java asach, maha yete wachale