Sunday, 21 October 2012

उपमेची राणी

उपमा देऊ काय तुला,
 तूच उपमेची राणी ,
 डोळे तुझे घारे संगे चिमुकले पानी //ध्रु //.

हसू तुझे टेम्बी  खुलावले आज ,
 उगवली  कळी जशी सजवते सांज. //१//

गोळी सगळी मिळुनी वय तुझे सव्वीस ,
आई काढते द्रुष्ट घेऊन लहानशी किस. //२//

घालून  चाळ लखलखीत चाली हरिणीची चाल ,
लाजून देई साऱ्या सप्त्सुरांचेया वार. //३//

केशांवरी काय बोलू तुझ्या ,बिन चंद्राची ती रात्र ,
केशपरी  आहेस ग तू ठेव साम्बाळून मात्र. //४//

माळ देते कंठाला सौंदर्याची ,मळउन खरी ,
स्वयं इंद्राणी पण निघते कुबेराला , हीणउन दारी . //५//

हातात तुझ्या राहो जीवन, धन नि सूर्याच्या रेषा ,
हृदयात तुझ्या मिळे नेहमी पारिजातकाचा पेचा . //६//

तूच तो चंद्र  जो उखळवी साऱ्या सागराला ,
नि तूच तो दवबिंदू जो मळवी साऱ्या रानाला. //७//

उपमा देऊ काय तुला,
 तूच उपमेची राणी ,
 डोळे तुझे घारे संगे चिमुकले पानी //ध्रु //


5 comments:

  1. उपमा म्हणजे त काय सदृश्य,तुलना,दोन पदार्थांचे किंवा व्यक्तींचे सदृश्य वर्नविणारा अलंकार...
    आता मी काय उपमा देऊ तुले लेका हा ...पण एकदम मस्त लिहिली आपल्याले आवडली बुवा ... काय तिचे डोळे,तिचे केस,तिचे सौंदर्य,तिचे हसू,तिची चाल खरच एकदम उपमेची राणी हाय ...जिच्या साठी लिहिली आहे तिला ऐकवली की नाय ???
    खूप दाद देईल तुले ती हा...
    सुऱ्या,या राणीचे फक्त वय २६ आहे म्हणून नाहीतर...हो
    होच हाय ...हा हा हा !!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. Me ya kavitech saransh kadhala navata pan toh tuzya comment chy eka olit aahe. Ho hehi tevlach khar ki ya kavitechi malkin anoopamach aahe. . . . . . . .

      Delete
  2. konti upmechi rani midali re tula
    pan kavita chaan aahe re buva
    Anoopam nav thev.. ranicha

    ReplyDelete
    Replies
    1. Gurubhai . Kavitech naav aapan anoopama teuya............

      Delete
  3. Wah kay lihila aahe, mhanaje samja upmena jari vachla tari mhanal ki malahi ek upma de. Pan upmela konti upma deshil? anoopama?

    ReplyDelete