उपमा देऊ काय तुला,
तूच उपमेची राणी ,
डोळे तुझे घारे संगे चिमुकले पानी //ध्रु //.
हसू तुझे टेम्बी खुलावले आज ,
उगवली कळी जशी सजवते सांज. //१//
गोळी सगळी मिळुनी वय तुझे सव्वीस ,
आई काढते द्रुष्ट घेऊन लहानशी किस. //२//
घालून चाळ लखलखीत चाली हरिणीची चाल ,
लाजून देई साऱ्या सप्त्सुरांचेया वार. //३//
केशांवरी काय बोलू तुझ्या ,बिन चंद्राची ती रात्र ,
केशपरी आहेस ग तू ठेव साम्बाळून मात्र. //४//
माळ देते कंठाला सौंदर्याची ,मळउन खरी ,
स्वयं इंद्राणी पण निघते कुबेराला , हीणउन दारी . //५//
हातात तुझ्या राहो जीवन, धन नि सूर्याच्या रेषा ,
हृदयात तुझ्या मिळे नेहमी पारिजातकाचा पेचा . //६//
तूच तो चंद्र जो उखळवी साऱ्या सागराला ,
नि तूच तो दवबिंदू जो मळवी साऱ्या रानाला. //७//
उपमा देऊ काय तुला,
तूच उपमेची राणी ,
डोळे तुझे घारे संगे चिमुकले पानी //ध्रु //