गेली गावाक्षातुनी दूर जेव्हा ,
क्षणार्धात डोळे शून्यात गेले .
कळले ना गाली उतरले हे केव्हा ,
डोळ्यातले दोन पानगोले .
छळते मला आत हृदयाची तार ,
घेउनी आठवणींचे हे जाळ.
सलते मला आज त्या तुझ्या शब्दरेखा ,
जणू तीर त्यांचे हे हृदयापार.
दिली हाक जेव्हा दूरच्या दरीतून ,
प्रितीचे हे रान बहरून आले .
मदतीला गेले विचार निराळे ,
जशी डोंगरावर उगवली समुद्रात मिले .
ऐकाव वाटे तुझे बोल घुंगरू ,
जशे रानात सांप सूलासुलाते .
अशी पहिल्या प्रहरात अवघ्या सकाळी ,
कोवळून कोकिला कुह्कुहते .
थांबता तुझी पाय चाल,
हृदयाची ठोक थांबावते.
जणू मानाआत जात्या किती रक्तानल्या हळूच भीतीने कोमेजते
kay mhanu, shabd aatale aaple.
ReplyDeletebahutach bhari lihila, tu yachya pahele jevha aikwala hota, tachyapeksha bhari vatun rahila.
My fav. last three line. awesomness.
Keep it up.
bhari tar aahe .......
ReplyDeletejeva paryant ya manat dukhkha rahil ashach kavita yenar . ....
itna kya dukh hai bhai
ReplyDeletebut well written
keep good work on
rockstar dekh k aaya tha toh likh diya ,
ReplyDeletelikhne k bad yad aaya k mai suraj khoke hoo
aur merri night shift hai
एकटाच मी .........जेव्हा मी ही कविता पहिल्यांदा ऐकली होती तेव्हा काही ओळींचा अर्थ समजला नव्हता ......परत तू एकदा ऐकवली ........ ऐकल्यानंतर त्याचा पूर्ण अर्थ समजला ..........ऐकल्या पेक्ष्या हि मी वाचायला हव होत आता वाटतंय ...........खरच खूप छान लिहिली आहे हि कविता..........असच लिहित राहा थुतूर मुतूर .......आणि हो काही अडचण आलीच तर मी आहेच की !!!
ReplyDeletejeva he kavita klihayala survat keli hoti teva fakt ekach shabd mahiti hota aaani toh mhanje gawaksh , eka fulane sampurna maal banate he ya kavitetun me shikalo.
ReplyDelete....